शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साेलापूरचे चित्रकार सचिन खरात यांनी गाजविली दुबई, अबूधाबी; चित्रप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

By appasaheb.patil | Updated: June 7, 2023 14:30 IST

साेलापूर : साेलापूरचे प्रसिध्द चित्रकार सचिन खरात यांनी अबूधाबी शहरातील कलाप्रेमी आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून वाहवा मिळविली. अबुधाबीतील स्त्री राेग उपचार ...

साेलापूर : साेलापूरचे प्रसिध्द चित्रकार सचिन खरात यांनी अबूधाबी शहरातील कलाप्रेमी आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून वाहवा मिळविली. अबुधाबीतील स्त्री राेग उपचार केंद्रात आयाेजित केलेल्या चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

सचिन खरात आणि साेलापुरातील प्रसिध्द स्त्रीराेग तज्ज्ञ डाॅ. संदेश कादे यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले हाेते.  अबूधाबीच्या बुर्जील मेडिकल सिटीमध्ये स्त्रीराेग उपचार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये एंडोमेट्रिओसिस आजारावर विशेष उपचार होणार आहेत. चित्रकलेच्या माध्यमातून महिलांच्या आजाराची माहिती व्हावी आणि त्यांच्या वेदनेला फुंकर घालून त्याबद्दलची जनजागृती व्हावी यासाठी या उपचार केंद्रात चित्रप्रदर्शनाचे आयाेजन केल्याचे सचिन खरात यांनी सांगितले. या प्रदर्शनाचे उद्घघाटन युईएच्या राज्यमंत्री  डॉ. मैथा बिंत सालेम अल शमसी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला बुर्जील हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात भाग घेतला हाेता. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.