शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

बार्शी तालुक्यातील कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १२.२४ कोटींचा निधी मिळणार, राजेंद्र मिरगणे यांची माहिती, ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:39 IST

१ हजार ६९१ कृषीपंपाच्या नवीन विद्युत जोडणीसाठी लागणाºया नवीन रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देनिधी देण्याचा आदेश राज्य महावितरणचे संचालक साबू यांना ऊर्जामंत्र्यांनी दिलेनवीन १ हजार ६९१ जोडणी करण्यासाठी २०४ रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाखांच्या निधीची गरजराज्य शासनाने दोन वर्षांत जलयुक्तची कामे राबविल्यामुळे पाणी अडवून बार्शी तालुक्यातील पाणी पातळी वाढली

आॅनलाइन लोकमत सोलापूरबार्शी दि २२ : तालुक्यातील १ हजार ६९१ कृषीपंपाच्या नवीन विद्युत जोडणीसाठी लागणाºया नवीन रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि आपण स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नमूद केले.  निधी देण्याचा आदेश राज्य महावितरणचे संचालक साबू यांना ऊर्जामंत्र्यांनी दिले असून राजेंद्र मिरगणे यांनी राज्य शासनाने दोन वर्षांत जलयुक्तची कामे राबविल्यामुळे पाणी अडवून बार्शी तालुक्यातील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले. त्यासाठी नवीन वीज जोडणीची मागणी वाढली; पण महावितरणकडे पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याने १ हजार ६९१ शेतकºयांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहेत. शिवाय अनेक रोहित्रावर जादा लोड होऊन अनेकवेळा नादुरुस्त होतात. त्यामुळे अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होतो, म्हणून नवीन १ हजार ६९१ जोडणी करण्यासाठी २०४ रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाखांच्या निधीची गरज असल्याची मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत ऊर्जामंत्री यांच्याकडे राजेंद्र मिरगणे यांनी केली होती. त्यामुळे निधी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी अरुण कापसे, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील उपस्थित होते.-------------------------हाही प्रश्न मिटला- बार्शी तालुक्यातील उंबरगे येथील शेतकºयाच्या जमिनी भूम तालुक्यात आहेत. त्यांच्या कृषीपंपास भांडगाव (ता. भूम) या फिडरवरून वीज जोडणी आहे. पण त्यावर जादा लोड झाल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे या शेतकºयांच्या कृषी पंपास बार्शी तालुक्यातील बोरगाव फिडरवरूनच  वीजपुरवठा करण्याच्या मागणीसही हिरवा कंदील ऊर्जामंत्र्यांनी दाखविल्याचे मिरगणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण