शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात अडीच दिवस संचारबंदीचा सुधारित प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:56 IST

अतुल झेंडे यांची माहिती; कालावधी कमी करण्याबाबत नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

ठळक मुद्देआषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तराज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास बंदी

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी ३० जून दुपारी २ ते २ जुलैपर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या यासंदर्भात सुधारित प्रस्ताव  जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकर्‍यांची गर्दी होऊ नये. यासाठी पंढरपूर शहर व शहरालगतच्या व ८ गावांमध्ये ४ दिवस संचार बंदी कायदा लागू करण्यात यावा आहे. परंतु शहरातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्याकडे संचारबंदीचा कालावधी कमी करण्याबाबत मागणी केली. नागरिकांची गैरसोय होते. यामुळे संचारबंदी चा कालावधी अडीच दिवसाचा करावा. असे निवेदन यावेळी दिले.

याप्रसंगी नगराध्यक्ष साधना भोसले, नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, कृष्णा वाघमारे, विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, महादेव भालेराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, हरीश ताटे, संदीप मांडवे, अरुण कोळी, गणेश अंकुशराव, लखन माने बालाजी डोके उपस्थित होते.याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठवणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर