शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी आणलेल्या ५८ जनावरांची सुटका

By संताजी शिंदे | Updated: June 30, 2023 17:40 IST

चारापाण्याविना जनावरांना बंद खोल्यांमध्ये व काही झाडाझुडपात बांधले होते.

सोलापूर : अक्कलकोट येथे कत्तलीसाठी आणलेल्या ५८ जनावरांची सुटका करण्यात आली. अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ  अन्नछत्राच्या पाठीमागे राजीव नगर येथील  कत्तलखान्यात जनावरे ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना व पोलिसांना माहिती कळवून कत्तलखान्यावर छापा टाकला, तेव्हां ५८ ते ६० जनावरे आढळून आले. चारापाण्याविना जनावरांना बंद खोल्यांमध्ये व काही झाडाझुडपात बांधले होते.

एका खोलीमध्ये चमड्याचा ढीग होता, त्याच ठिकाणी जनावरांच्या कत्तलीसाठी लागणारे शस्त्रे ठेवण्यात आले होते. दुसऱ्या खोलीत हाडाचा शिंगाचा सापळा आढळून आला. जनावरे  चारापाण्यासाठी तरफडत होत्या. कार्यकर्त्यांनी तात्काळ तेथे चार आणून टाकला. पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेतली, टेम्पो मागवुन गोरक्षकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मानक पशू कल्याण अधिकारी महेश भंडारी यांनी सर्व जनावरे अंहिसा गोशाळात पाठवून दिले. कामगिरी यशस्वी करण्यासाठी भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवाडे, श्रीराम जन्मोत्सव समिती अक्कलकोट धनराज पाटील, वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांचे सहकार्य लाभले. या प्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर