शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फोनसाठी पैसै हवेत म्हणून पोस्टर घेऊन थांबला रीलस्टार; रिक्षावाल्या काकांनी एका झटक्यात दिले पाच हजार

By शीतलकुमार कांबळे | Updated: October 12, 2023 19:32 IST

सोशल मीडियावरील एन्फ्लुएन्सर लाइक्स वाढविण्यासाठी काहीही करू शकतात.

सोलापूर : नवी पेठेमध्ये एक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर हातात पोस्ट घेऊन फोन घेण्यासाठी पैशांची मदत मागत होता. त्याला अनेकांनी एक रुपयांपासून १०, २० रुपयांची मदत केली. त्यातच एका रिक्षावाल्याने क्षणाचा विलंब न लावता पाच हजार रुपये देऊ केले. या रिक्षावाल्या काकांचे दिलदारपणाचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे.

सोशल मीडियावरील एन्फ्लुएन्सर लाइक्स वाढविण्यासाठी काहीही करू शकतात. सोलापुरी व्ही लॉगर अभी याने असाच एक प्रयत्न केला. मला आयफोन घ्यायला पैसे पाहिजेत, कृपया मदत करा..आपलाच गरीब.. असा मेसेज त्या पोस्टरवर लिहिला होता. आयफोन हा सर्वात महाग मोबाइल असतो. तो खरेदी करण्यासाठी पैसैही खूप लागतात. त्यामुळे मदत करा. अनेक लोक जाताना ते पोस्टर पाहून हसत होते. लहान मुलांनी पैसै देत त्या मुलाची मदत केली.

अरमान पुरे होना पैसौ से बडी बात है..एक रिक्षावाले काका त्या मुलाला पाहून थांबले. त्यांनी माहिती घेतली. हा मुलगा मदत मागत असून, मी माझ्या खुशीने पाच हजार रुपये त्याला देत आहे. किसी के अरमान पुरे होना बडी बात आहे. पाँच हजार रुपये अरमानो से बडे नहीं होते. मै सिर्फ बोल नहीं रहा हूँ सच मे देना चाहता हूँ. त्यावर त्या एन्फ्लुएन्सरने तुम्ही इतके बोललात हे खूप झाले असे म्हणत पैसे परत दिले. 

टॅग्स :Solapurसोलापूर