शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समितीत कांद्याची रेकॉर्ड ब्रेक उलाढाल, एका दिवसात शेतकºयांना मिळाले ११ कोटी ३३ लाख ८८ हजाराची कांद्याची पट्टी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:20 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी इतिहास घडला़ ५८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला़

ठळक मुद्दे- कांदा चोरीवर बाजार समिती प्रशासनाला मिळाले यश- ५०९ ट्रकमधून १ लाख १ हजार ९२२ पिशव्या कांद्याची आवक- एकूणच १२ कोटी ५७ लाख ८१ हजार ७२५ रूपयांची उलाढाल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी इतिहास घडला़ ५८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला़ शनिवारी ५०९ ट्रकमधून १ लाख १ हजार ९२२ पिशव्या कांद्याची आवक झाली़ यामुळे बाजार समितीत शनिवारी १२ कोटी ५७ लाख ८१ हजार ७२५ रूपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी दिली़ दरम्यान, शनिवारी कांद्याला कमाल ४ हजार उच्चांकी दर मिळाला़ सुमारे ११ कोटी ३३ लाख ८८ हजार रूपये शेतकºयांना मिळाले़ शनिवारी ४ हजार रूपये दराने २७ क्विंटल तर २०० रूपये दराने १३ क्विंटल कांदा विक्री झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली़ मागील काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक होत आहे़ सोलापूर बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद आदी परिसरातून कांद्याची आवक होत आहे़ यंदा कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकºयांच्या चेहºयांवर समाधान दिसत आहे़ बाजार समितीत मागील काही दिवसांपूर्वी कांदा चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्यामुळे या चोºयांवर नियंत्रण मिळविण्यात बाजार समिती प्रशासनाला यश मिळाले असल्याची माहिती प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी दिली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजार