शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान सोलापुरात रणजी सामना; महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघ एकमेकांशी भिडणार

By appasaheb.patil | Updated: January 29, 2024 15:07 IST

३१ जानेवारी २०२४ ला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघातील खेळाडू, पंच, सामना अधिकारी सोलापुरात येणार आहेत.

सोलापूर : सराव सामने, महाराष्ट्र विरूध्द मणिपूर या रणजी सामन्याचे उत्कृष्ट नियोजन, आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने जिल्हा क्रिकेट संघटनेवर आणखीन एक जबाबदारी टाकली आहे. दरम्यान, २९ वर्षानंतर सोलापुरात होणारा दुसरा रणजी सामना २ ते ५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) येथे होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ३१ जानेवारी २०२४ ला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघातील खेळाडू, पंच, सामना अधिकारी सोलापुरात येणार आहेत. त्यांची राहण्यासह जेवणाची उत्तम सोय सोलापुरातील हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. या सामन्यासाठी बीसीसीआय व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा रणजी सामना सर्वासाठी खुला आहे. खेळाडू, पालक वर्ग, क्रीडा प्रेमी ही संधी आहे. आपल्या सोलापूरचे नाव लौकीक करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच सहभागाची अपेक्षा आहे. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, खजिनदार संतोष बडवे, सचिव चंद्रकांत रेंम्बर्स, संघटनेचे उमेश मामड्याल, जावेद जमादार, संजय वडजे, राजेंद्र गोटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकSolapurसोलापूर