शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

रघुनाथ लोखंडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST

पंढरपूर : माजी मुख्याध्यापक रघुनाथ लोखंडे (९०, रा. कौठाळी, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन ...

पंढरपूर : माजी मुख्याध्यापक रघुनाथ लोखंडे (९०, रा. कौठाळी, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे, असा परिवार आहे.

श्रीनिवास चवडेकर

सोलापूर : श्रीनिवास सुरेश चवडेकर (५२, रा. कुचन नगर) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

दयाराम बाहेती

सोलापूर : माहेश्वरी मारवाडी समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती दयाराम बाहेती (६८, रा. ब्रम्हचैतन्य नगर, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

शकुंतला कण्णगी

सोलापूर : शकुंतला सिद्धाराम कण्णगी ( ६१, रा. कुमठा नाका) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सुनंदा बुरांडे

पंढरपूर : सुनंदा संभाजी बुरांडे (६०, रा. भाळवणी, ता. पंढरपूर)

यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. डाॅ. लता बुरांडे, डॉ. संगीता गोरे (पुणे) व डॉ. सतीश बुरांडे यांच्या त्या मातोश्री होत.

पांडुरंग नीळ

सोलापूर : हभप. पांडुरंग सारंग नीळ (६३, कोंडी, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी व तीन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. शिवसेना माजी तालुका प्रमुख शिवाजी नीळ यांचे ते बंधू होत.

अय्युब शेख

सोलापूर : स्टील व्यापारी हाजी अय्युब शेख - पत्रेवाले (६८, जोडभावी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.