शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

करमाळ्यातील बनावट खतविक्री करणाºया कंपनीचे रॅकेट उध्दवस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:05 IST

माढा, कागल, करमाळा तालुक्यातील खतविक्रेत्यांविरूध्द गुन्हा दाखल 

ठळक मुद्दे- जिल्हा कृषी कार्यालयाच्या पथकाने केली होती खत दुकानदारांची अचानक तपासणी- बनावट खत विक्री होत असल्याची तक्रार झाली होती दाखल- करमाळा पोलीसात तिघांविरूध्द गुन्हा दाखल

करमाळा : झुआरी अँग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीने जय किसान म्युरेट आँफ पोटॅश या खताचे बनावट करून माढा व करमाळा तालुक्यात विक्री केल्याप्रकरणी माढा, कागल व करमाळा तालुक्यातील खत विक्रेत्यांविरूध्द करमाळा पोलिस ठाण्यात कलम गुन्हा दाखल झाला आहे.

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील खत दुकानदार निलेश नंदकुमार खानोरे यांच्या सहयोग कृषी केंद्रामधुन गोयेगाव (ता.करमाळा) येथील शेतकरी अर्जुन राजाराम गावडे यांनी झुआरी कंपनीच्या जयकिसान पोटँशच्या ६ गोण्या प्रति गोणी ८५० रुपयाप्रमाणे घेतली होती. झुआरी कंपनीचे पोटॅश खत बनावट (बोगस)  असल्याची तक्रार जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती.

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे खत नियंत्रक व जिल्हा गुणनियंत्रक सागर बारवकर यांनी करमाळयाचे तालुका कृषी अधिकारी एस.एस.पाटील, कृषीसहाय्यक उमाकांजाधव यांना बरोबर घेऊन वाशिंबे (ता.करमाळा) येथील सहयोग कृषी केंद्राची तपासणी शुक्रवारी दुपारी अचानक केली असता झुआरी कंपनीच्या बनावट पोटॅश खताची विक्री केल्याचे उघडकीस आले. सदर बनावट खते मोहन सुतार (रा.भांगे ता.कागल जि.कोल्हापूर) येथून अक्षय काशीद (रा.कन्हेरगाव ता.माढा जि.सोलापूर) यांना व तेथून (वाशिंबे ता.करमाळा) येथील मिलींद खानोरे या खत दुकानदाराकडे विक्रीसाठी आलेली होती.

याप्रकरणी जिल्हा कृषी कार्यालयाचे गुणनियंत्रन निरीक्षक सागर बारवकर यांनी तिघांविरोधात बनावट खत विक्री करुन शेतक-यांची फसवणुक केल्याची फिर्याद दिली आहे. करमाळा पोलिसात झुआरी कंपनीचे जयकिसान पोटॅश बनावट खत शेतक-यास विक्री करून फसवणुक केल्याप्रकरणी मोहन सुतार (रा.भांगे ता.कागल जि.कोल्हापूर) अक्षय काशीद (रा.कन्हेरगाव ता.माढा जि.सोलापूर) व निलेश खानोरे (रा.वाशिंबे ता करमाळा) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीfraudधोकेबाजीFarmerशेतकरी