शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या अस्थी विसर्जनासाठी जाताना दोघांवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय २१) व बंडू पांडुरंग गोरे (वय ४२, रा. नंदेश्वर) अशी जागीच ठार झालेल्या दोघांची नावे ...

अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय २१) व बंडू पांडुरंग गोरे (वय ४२, रा. नंदेश्वर) अशी जागीच ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनुसार अरविंद मेटकरी यांच्या आजीचे निधन होऊन शनिवारी तिसरा दिवस होता. त्यामुळे अस्थी विसर्जन करण्यासाठी अरविंद मेटकरी आणि बंडू गोरे हे नंदेश्वर-मंगळवेढा मार्गे माचनूर येथील भीमा नदी पात्राकडे निघाले होते. दरम्यान सोलापूरहून येणाऱ्या दुधाच्या टेम्पोने (एमएच १०/ सीआर ६६८१) चुकीच्या बाजूने येऊन (एमएच १३ / डीएल ११७८) दुचाकीला धडक दिली.

यामध्ये टेम्पो दुभाजकावर आदळला. यामध्ये अरविंद मेटकरी व बंडू गोरे मोटारसायकलवरून पडून जागीच ठार झाले. टेम्पो चालक मोहसीन गौस शेख (वय २८, रा. निमशिरगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्यावर भादंवि २७९, ३०४, ४२७, १८४ प्रमाणे गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागराज निंबाळे करीत आहेत.

----

२४अरविंद मेटकरी, २४बंडू गोरे