शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नॉर्थकोट मैदानात नाट्यप्रेमींसाठी द्या सुविधा; संमेलन पदाधिकाऱ्यांची मागणी

By शीतलकुमार कांबळे | Updated: December 13, 2023 15:31 IST

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईतर्फे सोलापुरात होणाऱ्या शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनासाठी नॉर्थकोट प्रशालेत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली. संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

नॉर्थकोट प्रशाला येथील मैदान २० जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत उपलब्ध करून द्यावे, परिसरातील व अंतर्गत रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, रंगरंगोटी करावी, वाहनतळासाठी नॉर्थकोट प्रशालेमागील मोकळी जागा मिळावी, संमेलनाच्या संपर्क कार्यालयासाठी तंत्रशिक्षण - प्रशिक्षण यांचे कार्यालय मिळावे, बैठकांसाठी ड्रॉइंग हॉल व ड्रॉइंग रूमच्या दोन्ही बाजूंच्या वर्ग खोल्या २० डिसेंबर ते ३० जानेवारी पर्यंत मिळाव्यात अशा अनेक मागण्या या निवेदनातून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आल्या.

संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना आवश्यक सूचना केल्या. बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे नॉर्थकोट प्रशालेस भेट देऊन पाहणी करणार आहेत, असे संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत झालेल्या चर्चेप्रसंगी संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके, समन्वयक मोहन डांगरे, कृष्णा हिरेमठ, राहुल डांगरे, सृष्टी डांगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर