शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन; जाणून घ्या नेमकं कारण

By appasaheb.patil | Updated: February 16, 2024 14:25 IST

या आंदोलनाचे व मागण्यांचे निवेदन शासनाकडे,  जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद,  मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे देण्यात आले.

सोलापूर : केंद्र शासनाच्या कर्मचारी कामगार धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा व तालुका शाखा सोलापूर यांच्या वतीने शुक्रवार १६ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी आउटसोर्सिंग व कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, रिक्त पदे तात्काळ भरा, खाजगीकरण थांबवा, थकित महागाई भत्ता ची रक्कम अदा करा,आठवा वेतन आयोग, लवकरात लवकर स्थापन करा ई विविध मागण्या कडे लक्ष वेधण्यासाठी एक तास वॉक आऊट आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे व मागण्यांचे निवेदन शासनाकडे,  जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद,  मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे देण्यात आले. सदरचे आंदोलन जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती स्तरावर करण्यात आले. या आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, मराठा सेवा संघ जि प शाखा, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा संघटना, मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचारी संघटना  यांच्यासह इतर कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी व सभासद यांनी भाग घेतला. या आंदोलनात अक्कलकोट, मोहोळ, कुर्डुवाडी, बार्शी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा व माळशिरस येथील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन आंदोलन यशस्वी केले.

टॅग्स :Solapurसोलापूर