शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाºया वाहनांना रोखा, ‘स्वाभिमानी’ची आरटीओंकडे कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 13:05 IST

सोलापूर जिल्ह्यात ओव्हरलोड ऊस वाहतूक त्वरित बंद करुन चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना तसे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देऊस पुरवठा करणारी वाहने जादा क्षमतेने उसाची वाहतूक करीत आहेतजिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर ओेव्हरलोड वाहतूक केल्याच्या पावत्या उपलब्धअवैध ऊस वाहतूक करणाºयांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि १६ : सोलापूर जिल्ह्यात ओव्हरलोड ऊस वाहतूक त्वरित बंद करुन चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना तसे निवेदन देण्यात आले. ऊस पुरवठा करणारी वाहने जादा क्षमतेने उसाची वाहतूक करीत आहेत. ट्रॅक्टरला दोन ट्रॉलीची परवानगी नसताना २६ टन उसाची वाहतूक होत आहे. वाहनचालकांकडे परवाना आणि कागदपत्रे नसतात. प्रत्येक वाहनाची आर/टी.सी/पी.व्ही.सी. परवाना कागदपत्रे तपासावीत, पासिंग, इंडीकेटर, रिफ्लेक्टर न लावलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब होत आहेत. अशा वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर ओेव्हरलोड वाहतूक केल्याच्या पावत्या उपलब्ध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अवैध ऊस वाहतूक करणाºयांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये.  येत्या ७ दिवसात कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे.  निवेदनावर शिवाजी पाटील, महामूद पटेल, सत्यवान गायकवाड, महावीर सावळे, उमाशंकर पाटील आदींच्या स्वाक्षºया आहेत.