शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; किरकाेळ वादाचा मुद्दा पाेहाेचला गुद्यांवर

By राकेश कदम | Updated: August 20, 2023 11:53 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

साेलापूर : येथील काॅंग्रेस भवनात रविवारी सकाळी कार्यकर्त्यांमध्ये जाेरदार हाणामारी झाली. शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या वादावर अखेर पडदा पडला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नराेटे, प्रवक्ते प्रा. अशाेक निंबर्गी यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित हाेते.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेलेल्या  नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना काॅंग्रेस उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि सुभाष वाघमारे यांच्यात हमरी-तुमरी झाली. आमदार प्रणिती शिंदे कार्यक्रम संपवून काॅंग्रेस भवनातून बाहेर पडल्या. कार्यक्रम संपताच बंदपट्टे यांच्या सहकाऱी आणि वाघमारे यांच्यात हाणामारी झाली. कार्यकर्ते हाणामारी करीत काॅंग्रेस भवनात ओरडू लागले. अखेर शहराध्यक्ष चेतन नराेटे आणि प्रा. अशाेक निंबर्गी यांनी हस्तक्षेप केला आणि वाद थांबविला.

टॅग्स :congressकाँग्रेसPraniti Shindeप्रणिती शिंदे