शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणीचा प्रसाद अडीच रुपयांनी महागला, पाच रुपयांचा लाडू साडेसात रुपयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 12:34 IST

 विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे.

ठळक मुद्देविठ्ठल भक्तांना आता महागलेल्या दरात म्हणजे साडेसात रुपयांना लाडू खरेदी करावा लागत आहेमंदिर समितीकडून प्रत्येकी पन्नास ग्रॅम वजनाचे दोन लाडूचे पॅकेट दहा रुपयांना प्रसाद म्हणून दिले जात होतेआताच्या लाडूमध्ये विलायची तसेच बेदाण्याचादेखील समावेश करण्यात आलेला आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ३ :  विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे. यामुळे विठ्ठल भक्तांना आता महागलेल्या दरात म्हणजे साडेसात रुपयांना लाडू खरेदी करावा लागत आहे.भाविकांना श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून गावी नेता यावा यासाठी बुंदी लाडू बनविण्याचे आणि त्याची अल्पदरात विक्री करण्याचे काम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून होत होते. ना नफा ना तोटा या तत्त्वावर आतापर्यंत बुंदी लाडूची निर्मिती करुन त्याची विक्री केली जात होती.  बुंदीच्या दोन लाडूंसाठी भाविकांना प्रत्येकी पाच रुपयांप्रमाणे १० रुपये द्यावे लागत. मात्र आता त्यासाठी भाविकांना प्रत्येकी साडेसात रुपयांप्रमाणे दोन लाडूंसाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. लाडू बनविण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे. पूर्वीपेक्षा लाडूचे वजनदेखील वाढविण्यात आले आहे.---------------------लाडूच्या वजनात २० ग्रॅमने वाढ...- मंदिर समितीकडून प्रत्येकी पन्नास ग्रॅम वजनाचे दोन लाडूचे पॅकेट दहा रुपयांना प्रसाद म्हणून दिले जात होते तर आता टेंडरव्दारे नेमलेल्या संस्थेकडून प्रत्येकी सत्तर ग्रॅम वजनाचे लाडू बनविले जात आहेत. त्यामुळे लाडूचे वजनदेखील वाढलेले आहे. आताच्या लाडूमध्ये विलायची तसेच बेदाण्याचादेखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच लाडूच्या किमतीमध्ये पाच रुपयांची वाढ झाल्याचे मंदिर समितीकडून सांगितले जात आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर