शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी २७ फेब्रुवारीला मतदान, २८ फेबु्रवारीला मतमोजणी, निवडणुक यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 13:10 IST

जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक आणि १६४ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान आणि २८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणारआॅनलाईन प्रक्रियेच्या घोळामुळे इतर कार्यक्रमातही बदल करण्यात आले, मतमोजणी यापूर्वी २६ फेब्रुवारीला होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक आणि १६४ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान आणि २८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. परंतु आॅनलाईन प्रक्रियेच्या घोळामुळे इतर कार्यक्रमातही बदल करण्यात आले. मतमोजणी यापूर्वी २६ फेब्रुवारीला होणार होती; मात्र आता ती २८ फेब्रुवारीला होईल. शुक्रवारी सायंकाळी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असला तरी नेमके किती उमेदवार रिंगणात आहेत याबाबत माहिती तहसील कार्यालयांकडून ग्रामपंचायत शाखेला प्राप्त झालेली नव्हती.--------------------येथे निवडणूक - करमाळा : रावगाव, केम, कावळवाडी. - अक्कलकोट : नन्हेगाव, करजगी. - माळशिरस : देशमुखवाडी, कन्हेर, लवंग, कोंढारपट्टा, सवतगव्हाण. - पंढरपूर : गुरसाळे. - मोहोळ : जामगाव खुर्द, मलिकपेठ / दार्इंगडेवाडी / खरकटणे. ----------------रिक्त पदांवरील पोटनिवडणूक :करमाळा २०, माढा ६, बार्शी ४६, उत्तर सोलापूर ४, मोहोळ ४, पंढरपूर ५, माळशिरस १५, सांगोला ११, मंगळवेढा ४, दक्षिण सोलापूर १८, अक्कलकोट २९. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय