शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाळवणी येथील अवैद्य दारू आड्यांवर पोलीसांची धाड, ५ आरोपींना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:52 IST

भाळवणी (ता़ पंढरपूर) येथील अवैध धंद्यावर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने अचानकपणे धाड टाकून एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणात ५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़

ठळक मुद्देयाप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल एकूण ७९,३३५ रूपये किंमतीची देशी, विदेशी दारू, हातभट्टी व सिंदी जप्तअवैध धंद्यावर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने अचानकपणे धाड

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : भाळवणी (ता़ पंढरपूर) येथील अवैध धंद्यावर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने अचानकपणे धाड टाकून एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणात ५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भाळवणी (ता पंढरपूर) येथील रेणुका हॉटेल, स्नेहा गार्डन, तृप्ती हाँटेल तसेच गावातील राजेशाही हॉटेलचे पाठीमागे, गोंधळी गल्ली, बोदे गल्ली, खाटीक गल्ली, माळी गल्ली, गोंधळी चौक या ठिकाणी विक्री करीत असलेल्या दारू आड्ड्यांवर छापा टाकून अवैधरित्या देशी दारू, विदेशी दारू, हातभट्टी, सिंदी जप्त केली़ याप्रकरणातील हनुमंत लिंगे, संदीप पिताबंर शिंदे, राजु शिवाजी भोसले, समर्थ सुनिल पाले, भिमराव नाना शेरकर, बबन भारत शिंदे, अशोक सतया भंडारी, कुमार भगवान इंगोले, जगदीश माणिक कांबळे, हरिभाऊ भिमराव लिंगे, देविदास लक्ष्मण शिंदे, पोपट किसन चव्हाण सर्व रा भाळवणी यांच्या ताब्यातून एकूण ७९,३३५ रूपये किंमतीची देशी, विदेशी दारू, हातभट्टी व सिंदी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील सपोनि संदीप धांडे, पोसई गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, अंकुश मोरे, पो.ना अमृत खेडकर, पो.कॉ बाळराजे घाडगे, अनुप दळवी, सागर ढोरे पाटील, श्रीकांत बुरजे, श्रीकांत जवळगे, सुरेश लामजाने, अमोल जाधव, विलास पारधी, सिध्दाराम स्वामी, पांडूरंग केंद्रे, अक्षय दळवी, गणेश शिंदे, विष्णू बडे, महादेव लोंढे या टिमने काम केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस