शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वैराग येथे जुगार खेळणाºया दहा व्यापाºयांना पोलीसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:59 IST

वैराग : वैराग ( ता. बार्शी ) येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमिती   वैरागच्या आडत बाजारात जुगार आड्यावर पोलीसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार खेळणाºया दहा प्रसिद्ध जुगारी व्यापारांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. यामध्ये लाखों रूपयांची रोकड व इतर मुद्येमाल पोलीसांनी हस्तगत केला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. ही धाडीची कारवाई रविवारी २० ...

ठळक मुद्देलाखों रूपयांची रोकड व मुद्देमाल जप्तगुन्हा दाखल करण्यास पोलीसांकडून टाळाटाळसखोल चौकशीची मागणी करणार - व्यापारी संघ

वैराग : वैराग ( ता. बार्शी ) येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमिती   वैरागच्या आडत बाजारात जुगार आड्यावर पोलीसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार खेळणाºया दहा प्रसिद्ध जुगारी व्यापारांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. यामध्ये लाखों रूपयांची रोकड व इतर मुद्येमाल पोलीसांनी हस्तगत केला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. 

ही धाडीची कारवाई रविवारी २० मे रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास आडत बाजारात एका अडतीमध्ये घडली. यामध्ये दहा जणांवर मुंबई जुगारअ‍ॅक्ट व प्रतिबंधात्मक कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत वैराग पोलीसांत सुरू होती. या प्रकरणात वैराग ग्रामपंचायत माजी सदस्य, प्रसिद्ध आडते, व्यापारी, खरेदी -विक्रेते यांचा समावेश असून रात्री उशिरापर्यंत या दहा जणास वैराग पोलीस स्टेशनमध्ये सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

मात्र ताब्यात घेतलेल्या त्या दहा जणांची नावे सांगण्यास पोलीसांनी नकार देत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपनिरीक्षक सचिन पत्रे यांनी पत्रकारांना सांगत कारवाईबाबत हात झटकले. या धाडीत केलेली कारवाई दिखात्मक करीत व्यापारी वर्गाना वेठीस धरण्याचा प्रकार पोलिसांनी केला. प्रसिद्ध आडते, व्यापारी वगार्ना अभय दिले. या जुगार अड्यावर  झालेल्या कारवाईची सखोल चौकशी करावी अशी मागणी जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्याकडे करणार असल्याचे व्यापारी संघाचे सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस