शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

आईच्या अस्थींवर वृक्षारोपण, सोलापुरातील शेतकरी पुत्र; पर्यावरण रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:50 IST

वडवळ (ता. मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात त्या पुरल्या आणि त्यावर वृक्षारोपण करून आईची स्मृती अखंड ठेवली. तसेच पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला.

सोलापूर : वडवळ (ता. मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात त्या पुरल्या आणि त्यावर वृक्षारोपण करून आईची स्मृती अखंड ठेवली. तसेच पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला.हणमंत श्रीरंग मोरे असे या शेतक-याचे नाव असून, त्यांची आई शकुंतला (८९) यांचे रविवारी निधन झाले़ मंगळवार हा तिसरा दिवस होता. अस्थीचे विसर्जन लांबोटी येथील सीना किंवा पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत करण्याची आजवरची प्रथा होती; मात्र त्याला फाटा देत हणमंत यांनी शेतात दोन खड्डे पाडून तेथे अस्थी पुरल्या. तसेच त्यावर वृक्षारोपण केले. या वृक्षांची काळजी घेऊन आईच्या स्मृती कायम जतन करणार असल्याचे हणमंत मोरे यांनी सांगितले.ज्या आईने हे जग दाखवले तिच्या मृत्यूपश्चात तिच्या अस्थी तरी माझ्यापासून इतक्या लांब का विसर्जित कराव्यात, माझ्या शेतातच झाडांच्या रुपाने आईचे अस्तित्व मला जाणवणार आहे. या झाडांची मी आईप्रमाणेच काळजी घेणार आहे.- हणमंत मोरे,शेतकरी, वडवऴ

टॅग्स :Farmerशेतकरी