शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

दसरा, दिवाळीचे नियोजन करा, सणांसाठी धावणार विशेष गाड्या

By रूपेश हेळवे | Updated: September 29, 2023 19:08 IST

या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. 

रूपेश हेळवे, सोलापूर : आगमी काळात दसरा, दिवळी यासारखे मोठे सण उत्सव आहेत. यासाठी बाहेर गावी जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे त्यांच्यासाठी मध्य रेल्वेकडून सहा गाड्यांना विशेष मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे नियाेजन रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. यात साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक, दादर-काझीपेठ साप्ताहिक या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. 

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छठ सणांच्या दरम्यान विशेष गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. यात साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी १६ ते २७ ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. दादर-काझीपेठ साप्ताहिक गाडीला ५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. वरील गाड्यांच्या वेळेत, संरचना आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या गाड्यांचे लाभ घेण्याचे आवाहन ही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे