शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल ई-चलनाद्वारे चालकांना ११ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 13:24 IST

सोलापूर ग्रामीण पोलीस कारवाई; ग्रामीण पोलीसांकडील ३५ डिव्हायसेस कार्यान्वित

ठळक मुद्देमहाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये ई-चलन प्रमाणे कारवाई करण्यास प्रारंभ झालावाहन धारकांकडे दंडात्मक कारवाईची रक्कम नसेल तर ए.टी.एम. कार्डद्वारे भरण्याची सुविधावाहन चालकाने नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती पाठवता येते

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात मोटार कायद्याची अंमलबजावणी करताना कारवाईत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल ई चलनाद्वारे जिल्ह्यातील वाहनचालकांना ११ लाख १९ हजार ८९0 रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांनी सांगितले.

महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये ई-चलन प्रमाणे कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. डिव्हायसमध्ये वाहनाचा फोटो काढला जातो. वाहनांचा नंबर व चालकाचा लायसन्स नंबर टाकल्यानंतर संपूर्ण माहिती मिळते. वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी इशारा करूनही न थांबल्यास कारवाई होते. वाहन धारकांकडे दंडात्मक कारवाईची रक्कम नसेल तर ए.टी.एम. कार्डद्वारे भरण्याची सुविधा केली आहे. वाहन चालकाने नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती पाठवता येते. ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत असेही  कुर्री यांनी सांगितले. 

दंडाची पावती प्रिंटद्वारे...

  • - पूर्वी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे दंडाची पावती देणारे पुस्तक होते, डिजिटल ई चलनाच्या मशिनमुळे कारवाई करणे सोपे झाले आहे. डिव्हायसला छोटा प्रिंटर असून वाहनचालकांना तत्काळ त्याची पावती दिली जाते. 
  • - जिल्ह्याव्यतिरिक्त मुंबई, पुणे आदी ठिकाणी झालेल्या कारवाईनंतर दंड न भरलेल्या वाहनचालकांकडून या मोहिमेंतर्गत वसुली करण्यात आली आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसdigitalडिजिटलroad safetyरस्ते सुरक्षा