शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दंड माफ होणार नाही पण सत्य परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:52 IST

त्या अर्जाची पोलीस आयुक्तांनी घेतली दखल; नियम सर्वाना सारखाच राहणार; कोरोनाची साखळी सोडण्यासाठी फिजिकल डिस्टन्स आवश्यकच

ठळक मुद्दे- पत्नीला रूग्णालयात सोडण्यासाठी डबलसीटची परवानगी देण्याच्या मागणीसाठी अर्ज- त्या अर्जाची पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली दखल- शहरातील दुचाकीस्वारांवरील कारवाईचे सत्र सुरूच

सोलापूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या शहरांमध्ये मोटरसायकलवरून डबलसीट फिरण्यास परवानगी नाही. एकाला एक आणि दुसºयाला एक असा नियम करता येणार नाही. डबल सीटला परवानगी दिली जाणार नाही. नियमाने डबलसीट फिरणाºयांना  दंड केला जाणार आहे. पत्नीला सोडण्यासाठी पतीने डबल शीटच्या परवानगीसाठी अर्ज केला असेल, मात्र तशी ती देता येत नसल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांनी नियमाचे पालन करावे सॅनिटाईझर, मास्क वापर करावा व सुरक्षित अंतर ठेवावे. पती-पत्नी असो किंवा अन्य कोणालाही डबल सीटची परवानगी देता येणारच नाही. पतीने पत्नीला सोडण्यासाठी जात असताना नाका बंदी दरम्यान कारवाई झाली असावी. याची सत्यता पडताळून पाहिली जाईल, त्या नंतर दंड करायचा की नाही यावर निर्णय होईल. असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

दोन वेळा दंड झालेल्या पतीने केला होता अर्ज- बसवराज  मुसके यांची पत्नी एका खाजगी रुग्णालयात कामाला आहे. पत्नीला दररोज सोडण्यासाठी व आणण्यासाठी बसवराज मुसके यांना जावे लागते.  दरम्यान आता येथे त्यांच्यावर दोन वेळा डबल शीट जात असल्याच्या कारणावरून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंड केला होता. याला कंटाळून बसवराज मुसके यांनी पोलीस आयुक्तालयात पत्नीला सोडण्यासाठी डबल सीटची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र आयुक्तालयामध्ये त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही शिवाय त्यांना आॅनलाइन अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला होता. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या