शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करमाळा तालुक्यातही आढळला रुग्ण; झरे येथील एकाला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:52 IST

सोलापूर जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठजण पॉझिटिव्ह

सोलापूर : आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या करमाळा तालुक्यानेही सोमवारी खाते उघडले आहे. तालुक्यातील झरे येथे एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठ रुग्ण दिसून आल्याने रुग्णसंख्या २0४ इतकी झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बोरगाव, सलगर, मैंदर्गी, करजगीचा समावेश आहे. 

सोलापूर जिल्ह्यात आता कोरोना वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत मंगळवेढा व करमाळा तालुका कोरोना मुक्त होते. पण सोमवारी करमाळा तालुक्यातील झरे येथे एक रुग्ण आढळून आला आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले असून, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी तालुक्यातील संर्सग रोखण्यात आरोग्य यंत्रणेची उपाययोजना असफल ठरत चालली आहे.

जिल्ह्यात सोमवारी १0७ अहवालाचा रिर्पोट आला त्यात ८८ निगेटीव्ह तर आठ पुरूष रुग्ण पॉझीटीव्ह आहेत. अशाप्रकारे १९६ रुग्णांची नोंद झाली होती, त्यात सोमवारी ८ रुग्णांची भर पडली आहे. अशाप्रकारे २0४ रुग्णसंख्या झाली असून, त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेले रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत. अक्कलकोट, बुधवारपेठ:१. उल्हासनगर:२, बोरगाव:१, सलगर:१, करजगी:१, मैंदर्गी:१, करामाळा, झरे:१.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या