शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंग दिड्डी 'बीआरएस'च्या मार्गावर; अर्थमंत्री हरिष राव यांच्याकडून फोन

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 29, 2023 15:51 IST

भाजपचे माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी हे भाजप शहर अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते. तशी चर्चा पक्षांतर्गत सुरू होती.

सोलापूर : पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन मनपा माजी विरोधी पक्षनेता पांडुरंग दिड्डी हे भारतीय जनता पक्ष  सोडण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. ते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव यांनी दिड्डी यांच्याशी फोनवर चर्चा केली असून प्रवेशाबाबत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. याबाबत दिड्डी यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगले. अधिक बोलायचे टाळले.

भाजपचे माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी हे भाजप शहर अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते. तशी चर्चा पक्षांतर्गत सुरू होती. दिड्डी हे विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे आहेत. यासोबत सुभाष देशमुख यांच्याशी त्यांचा चांगला संपर्क आहे. पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पद्मशाली समाजातील एका ज्येष्ठ नेत्याला शहराध्यक्ष पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा पक्षांतर्गत होती. ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. याच दरम्यान बीआरएस पक्षाकडून त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर होती. शहराध्यक्ष पदावर आपली वर्णी लागेल, या आशाने ते थांबून होते. परंतु, पक्षाकडून संधी न मिळाल्याने ते पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय देतात. त्यामुळे दिड्डी हे सुद्धा नागेश वल्याळप्रमाणे बीजेपी सोडून बीआरएस मध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा पूर्व भागात सुरू आहे. याबाबत दिड्डी यांच्याकडून पुष्टी मिळालेली नाही.

टॅग्स :Solapurसोलापूर