शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदक्षिणा मार्गावर सरकता उड्डाणपूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 10:37 IST

Pandharpur Wari: कार्तिकी यात्रेत भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, म्हणून प्रदक्षिणा मार्गावर  सरकता उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे.

पंढरपूर -  कार्तिकी यात्रेत भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, म्हणून प्रदक्षिणा मार्गावर  सरकता उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे. यात्रेत प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन, तसेच भाविकांच्या सुविधेसाठी प्रथमच मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेची मुखदर्शन रांग श्री संत तुकाराम भवनच्या पाठीमागून छत्रपती संभाजी चौकापर्यंत असते. तथापि, छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपूल नसल्याने दर्शन रांग सुलभ व जलद गतीने चालविण्यास, तसेच प्रदक्षिणा मार्गावरील वारकरी भाविकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे श्रींच्या मुखदर्शन रांगेत सरकता उड्डाणपूल उभा करण्यात आला आहे.

जास्त उंचीचा रथ आला, तर पूल सरकणार३० फूट उंची व १० फूट लांबीचा सरकता उड्डाणपूल तयार करण्यात आला. यामधील १२ फुटांचा भाग सरकता असल्याने, एकादशीला प्रदक्षिणा मार्गावर रथांना अडथळा होणार नाही. १० फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर पुलाचा वरील भाग सरकवून रथ पार करता येईल. 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी