शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सिद्धेश्वर देवस्थानचे पंच शे. दे. पसारकर यांचे निधन; वीरशैव साहित्यातील ज्ञानसूर्य हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 10:20 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : श्री सिद्धेश्वर देवस्थानचे पंच, प्रख्यात वीरशैव मराठी साहित्यिक, संगमेश्‍वर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८) यांचे काल बुधवारी दि. २४ रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

 दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. वाशिम जिल्ह्यातील केकतउमरा हे त्यांचे मूळ गाव होते. आज गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 पसारकर यांना कै. नागप्‍पा काडादी यांनी संगमेश्वर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत घेतले. याचा उल्लेख ते खूप वेळा करत असत. एक अभ्यासु व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून अशी त्यांची ख्याती होती.   श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. सरांनी त्यांच्या मूळ गावी केकतउमरा येथे स्वखर्चाने त्यांच्या आईच्या नावाने प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणाची सोय करून दिली.  पासरकर यांनी वीरशैव मराठी साहित्याध्ये मोलाची भर घातली. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वीरशैव मराठी अभंगगाथा भाग एक हा ग्रंथ नुकताच पूर्ण झाला होता. त्यांच्याकडे काव्यप्रतिभा होती. ओवी, अभंग, अनुष्टुभ अशा विविध छंदांमध्ये ते सहजपणे लेखन करीत असत.  संशोधन आणि साहित्य निर्मिती या दोन्ही मध्ये त्यांनी अनमोल अशी कामगिरी केली. त्यांच्या या महान कामगिरीबद्दल काशी जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापुरातील शिवानुभव मंगल कार्यालय येथे त्यांना 'शिवकवी' हा काशीपीठाचा पुरस्कार देऊन गौरविले होते. काशी जगद्गुरुंनी वीरशैव साहित्यातील ज्ञानसूर्य हरपला. एका युगपुरुषाला आपण मुकलो आहोत अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू