शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

पाकिस्तान सरकार जगात सर्वात ढोंगी देश, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे मत, कुलभूषणच्या आई, पत्नीकडून काहीतरी वदवून घेण्याची भीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:25 IST

कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीनेही भेट नाकारावी आणि एकांतात भेटण्याची मागणी करावी. कुलभूषण जाधवांवर दबाब आणून पाकिस्तान त्यांच्याकडून आई आणि पत्नीसमोर  काहीतरी वदवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची भीती

ठळक मुद्देपाकिस्तानने  भारतीय दुतावासाच्या अधिकाºयांना तसेच आई आणि पत्नीला एकांतात भेटू दिले नाहीभारत सरकारने देखील पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घ्यावी आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध माध्यमांना  बोलवण्याची गरजच काय होती?

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २५ : कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीनेही भेट नाकारावी आणि एकांतात भेटण्याची मागणी करावी. कुलभूषण जाधवांवर दबाब आणून पाकिस्तान त्यांच्याकडून आई आणि पत्नीसमोर  काहीतरी वदवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची भीती व्यक्त करीत पाकिस्तान सरकार जगात सर्वात अधिक ढोंगी असल्याची भावना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी  व्यक्त केली.खासगी कामानिमित्त अ‍ॅड. उज्ज्वल निकम कासेगाव (ता. पंढरपूर) येथे आले होते, यावेळी त्यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.पुढे निकम म्हणाले, पाकिस्तान सरकार भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीची भेट घडवून देत आहे. ही भेट मानवतावादी दृष्टिकोनातून नसून ढोंगीपणाने घडवून आणली जात आहे. कारण याबाबत आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध माध्यमांना  बोलवण्याची गरजच काय होती?, असा प्रश्न विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे. भारतीय दुतावासाच्या अधिकाºयांसमोर कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीची भेट घडवून आणावी अन्यथा पाकिस्तानचे हे नाटक असल्याचे सिद्ध होईल, असे ते म्हणाले. पाकिस्तानने  भारतीय दुतावासाच्या अधिकाºयांना तसेच आई आणि पत्नीला एकांतात भेटू दिले नाही तर भारत सरकारने देखील पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत यावेळी बोलताना निकम यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Solapurसोलापूर