शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज सोलापूर दौरा

सोलापूर : ऊर्जा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले नव कुमार सिन्हा सोलापूर एनटीपीसीचे नवे समूह महाप्रबंधक, आज पदभार स्वीकारला !

सोलापूर : मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीनंतरही पालकमंत्री, सहकारमंत्री गटाचा वाद सोलापूरात सुरूच, महापालिकेच्या सभागृहात सुचना दोघांनी वाचली, सभागृह नेता वाद कायम !

सोलापूर : उजनीवर समुद्रपक्ष्यांची भरली जत्रा, गोड्या पाण्याचा घेत आहेत आस्वाद, मासेमारी करणारे स्थंलारित पक्षीही दाखल 

सोलापूर : बार्शी तालुक्यातील इर्लेसह यावली येथील अवैध वाळू उपशावर सोलापूर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६७ लाख रूपयांच्या मुद्देमालासह  ८ आरोपींना घेतले ताब्यात, १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापूरात १६ फेबु्रवारीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तीन मराठीसह सात भारतीय चित्रपटांचा समावेश

सोलापूर : वर्षभरात ९१ हजार वाहनांवर कारवाई; तरीही सोलापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागेना 

सोलापूर : एमपीएससीच्या भरती संख्येत वाढ करा, सोलापूरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

सोलापूर : सोलापूर शहरात डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करणार, शहर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचा निर्णय, शहर पोलीस आयुक्तालयातील बैठकीत रसुल पठाण यांची माहिती

सोलापूर : इतिहासाचे पुनर्लेखन करताना सम्यक दृष्टिकोन आवश्यक, आ़ ह़ साळुंखे यांचे मत, सोलापूरात समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर चर्चासत्र