शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : पालकमंत्री गटाचा सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभेवर बहिष्कार, सभागृहाचे दरवाजे बंद करून स्थायी समिती सदस्यांची केली निवड

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या फेरफार नोंदींची झाडाझडती

सोलापूर : केवळ मस्तानीचे प्रेमवीर म्हणून बाजीरावांकडे पाहू नका, विक्रम एडके यांची माहिती,  शिवछत्रपती व्याख्यानमालेचे सोलापूरात उद्घाटन

सोलापूर : उर्दू भाषेमध्ये खूप मोठी ताकद, अनिस चिश्ती यांचे मत,  उर्दू संमेलन जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ‘मिसमॅच’च्या यादीतील ८० हजार शेतकरी कर्जमाफीला अपात्र, तालुकास्तरीय समितीने केली तपासणी, पात्र ठरले फक्त ४० हजार खातेदार

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी श्वेताली डांबरे, सचिवपदी करमाळ्याची राणी गायकवाड

सोलापूर : सोलापूर बाजार समितीची निवडणुक दिलेल्या मुदतीत होणार नाही , जिल्हा उपनिबंधकांनी प्राधिकरणाला कळविले !

सोलापूर : सोलापूर बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर, आजपासून पाहण्यास उपलब्ध, नोंदविता येतील हरकती

सोलापूर : स्वराज्य रक्षणासाठी जिभेवर नियंत्रणाची गरज, सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष रसुल पठाण यांचे मत, स्वराज्य स्थापनेत मुस्लिमांचे योगदान मोलाचे 

सोलापूर : सोलापूर विद्यापीठात आता उत्तर पत्रिकेची फोटो कॉफी मिळणार ई-मेलवर, विद्यापीठात हायटेक यंत्रणा कार्यान्वीत