शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षापासून प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत देण्याचे आदेश द्या! भिमशक्ती सामाजिक संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी

By संताजी शिंदे | Updated: July 6, 2024 17:59 IST

सोलापूर : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती त्वरीत आदा करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे ...

सोलापूर : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती त्वरीत आदा करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन भिमशक्ती सामासिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या कार्यकाळातील सामाजिक न्याय विभागातील सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. सोलापूर शहरात जुना एम्प्लॉयमेंट चौकात आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. रमाई घरकूल योजनेचा निधी प्रत्येकी १० लाख रूपये इतका वाढवण्यात यावा. परदेशी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढ करण्यात येवून त्यांची संख्या वाढविण्यात यावी. कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मालास हमी भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष उमेश सुरते, जिल्हाध्यक्ष संजय रणदिवे, सरचिटणीस राजा कदम, गणेश चंदनशिवे, प्रकाश बनसोडे, के.एम. कांबळे, विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.