शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध; शिक्षक भारती संघटनेचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

By appasaheb.patil | Updated: September 13, 2023 15:22 IST

शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारणी, जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत निर्णय

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: बाह्य यंत्रणेमार्फत शिक्षक, कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या वतीने ६ सप्टेंबर २०२३ रोजी जारी झाला आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करून त्यांना अंधारात लोटणारा आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या स्वप्नांची राख करणारा हा निर्णय आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनिर्बंध शोषण करणारा, समानतेच्या व सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासणारा हा निर्णय आहे. या निर्णयाच्या विरोधात शिक्षक भारती संघटना उद्या १३ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. 

दरम्यान, शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारणी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार असून राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, तलाठी, तहसिलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, लोक प्रतिनिधी यांना शिक्षक भारतीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात  स्थानिक पदाधिकारी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती, स्पर्धा परीक्षांची तयारी करणरे युवक, युवती, स्थानिक सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक भारतीच्यावतीने सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी लोकमत शी बोलताना केले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक