शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांनो... कॅशलेस व्यवहार करणार असाल तरच दुकाने उघडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:45 IST

नव्या महापालिका आयुक्तांचे आदेश; शुक्रवारपासूनसकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत उघडता येतील दुकाने

ठळक मुद्देएक दिवसाआड एक यापध्दतीने ही दुकाने चालू ठेवायची आहेतकॅशलेस सेवा होत नसल्याचे आढळल्यास तत्काळ दुकाने बंद सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली

सोलापूर : लॉकडाऊनमुळे बेहाल झालेल्या सोलापूर शहरात शुक्रवारपासून सर्व दुकाने सुरू होणार आहेत. मात्र या दुकानांमध्ये कॅशलेश व्यवहार करण्यात यावे, अन्यथा ही दुकाने बंद करण्यात येतील, अशी अट नवे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घातली आहे.  शहरातील दुकाने शुक्रवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सम तारखेस तर डाव्या बाजूची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. ज्या रस्त्यांवर दुभाजक आहे अशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील एक दुकान चालू तर दुसरे दुकान बंद राहील. 

एक दिवसाआड एक यापध्दतीने ही दुकाने चालू ठेवायची आहेत. परंतु, या दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार बंधनकारक राहणार आहेत. कॅशलेस सेवा होत नसल्याचे आढळल्यास तत्काळ दुकाने बंद करण्यात येतील, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका