शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल फटांगडे खून प्रकरणी सोलापुरातून एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:08 IST

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत राहुल फटांगडे याचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला बुधवारी अटक केली आहे.

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत राहुल फटांगडे याचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला बुधवारी अटक केली आहे़ सुरज रणजित शिंदे (वय ३१, रा़ टेंभुर्णी, जि़ सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ सुरज मूळचा दौंडमधील भीमनगर येथील आहे़कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दंगल झाली होती़ त्यात पेरणे फाटा येथून दुचाकीवरून जाणाऱ्या राहुल बाबाजी फटांगडे (वय ३०) याला जमावाने अडवून मारहाणकेली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तिघांना यापूर्वीच अटक केलीआहे. या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे आहे़ फटांगडेचा खून करतानाचा व्हिडीओ सीआयडीच्या अधिकाºयांना एका व्यक्तीने दिला होता. हा व्हिडीओ आणि फोटो सीआयडीने पाच महिन्यांनंतर शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्याने सुरज शिंदे हा दौंड येथून सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील भीमनगरमध्ये गेला होता़ याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना मिळाली़ त्यानुसार सापळा रचून पोलीस पथकाने त्याला अटक केली़पुढील तपासासाठी आरोपीला सीआयडीकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले़

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या