शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

वीज जोडणी नसतानाही आले साडेपाच हजार बिल ! जेऊरमधील प्रकार : महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:24 IST

राज्य शासन शेतकºयांना कर्जातून केव्हा मुक्त करेल, असा प्रश्न सतावत असताना जेऊर (ता. अक्कलकोट) येथील एका शेतकºयाला वीज जोडणी नसतानाही महावितरणने साडेपाच हजार रूपयांचे बिल धाडून वसुलीचा रेटा लावला आहे. या प्रकारामुळे वीज कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देसात वर्षांत वीज जोडणीसाठी वारंवार मागणी करूनही काहीच उपयोग झाला नाहीवरिष्ठ अधिकाºयांनी याची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी शेतकरी हुमायून मुल्ला यांनी केलीआलेल्या बिलाबाबत वीज कंपनीच्या कार्यालयात चौकशी करण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे

ईरप्पा बोरीकरजगीआॅनलाइन लोकमत सोलापूरजेऊर दि २६ : राज्य शासन शेतकºयांना कर्जातून केव्हा मुक्त करेल, असा प्रश्न सतावत असताना जेऊर (ता. अक्कलकोट) येथील एका शेतकºयाला वीज जोडणी नसतानाही महावितरणने साडेपाच हजार रूपयांचे बिल धाडून वसुलीचा रेटा लावला आहे. या प्रकारामुळे वीज कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.जेऊर येथील हुमायून बाबू मुल्ला या शेतकºयाने वीज जोडणीसाठी १७ जून  २0१0 मध्ये कोटेशन भरले होते. अर्जामध्ये वीज जोडणीबरोबरच दोन खांबांचीही मागणी केली होती. खांब न मिळाल्यास स्वत: केबल वायर घेण्याचीही तयारी त्या शेतकºयाने दाखविली. तरीही वीज कंपनीने वीज जोडणी केली नाही; मात्र सात वर्षांनंतर त्यांनी वीज न दिलेल्या शेतकºयाच्या नावे ५ हजार ४८0 रुपयांचे बिल धाडले आहे. त्या शेतकºयाच्या नावाने वीज जोडणी तर नाहीच नाही. पण शेतीही त्याच्या नावावर नाही. आलेल्या बिलाबाबत वीज कंपनीच्या कार्यालयात चौकशी करण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.-------------------शेतीची विक्री...- सात वर्षांत वीज जोडणीसाठी वारंवार मागणी करूनही काहीच उपयोग झाला नाही. यामुळे त्या शेतकºयाने शेतीची विक्री केली. आता त्यांच्याकडे शेती नाही. वीज जोडणी नाही आणि वापर तर नाहीच नाही. असे असताना बिल पाठवून त्या शेतकºयाला वीज कंपनीने मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी शेतकरी हुमायून मुल्ला यांनी केली आहे

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण