शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतील थकबाकीदार शेतकºयांना वीज देयके नवीन स्वरूपात मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 17:24 IST

राज्यातील कृषिपंपांची थकबाकी असणाºया शेतकºयांसाठी  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकºयांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची याची माहिती देण्यात आलेली आहे.  

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : राज्यातील कृषिपंपांची थकबाकी असणाºया शेतकºयांसाठी  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकºयांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची याची माहिती देण्यात आलेली आहे.            योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकºयांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी शेतकºयांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत ५ हफ्त्यात किती रक्कम भरावी लागणार आहे, याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या शिवाय चौकटीत जून-२०१७ चे देयक या अगोदर वितरित करण्यात आले असून, हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच थकीत रकमेचे सुलभ हप्ते  माहीत होण्यासाठी देण्यात येत आहे, असे नमुद केले आहे.          या देयकात महावितरणकडून ३० हजार रुपयांच्या आत थकबाकी असणाºया ग्राहकांना ५ सुलभ हफ्ते तर ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाºया शेतकºयांना १० सुलभ हफ्ते मिळणार आहेत, याची सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, याची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच थकबाकीचे हफ्ते नियमित भरणाºया शेतकºयांना नेमका किती रुपयाचा दंड आणि व्याज माफ करण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात येईल, याचाही आकडा नमूद करण्यात आलेला आहे. थकबाकीदार शेतकºयांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त व्हावे आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.