शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना कोरोनाची लागण; पुण्यात उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 14:33 IST

सोलापूर :   सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत माने यांनाही आज कोरोना झाल्याचे निष्षन झाले आहे. त्यांच्या पत्नी व ...

सोलापूर:  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत माने यांनाही आज कोरोना झाल्याचे निष्षन झाले आहे. त्यांच्या पत्नी व मुलीला तसेच त्यांचे स्वीय सहायक  यांचाही अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. ते सध्या पुण्यात खासगी  हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आपली प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. माने हे इंदापूर तालुक्यात राहतात. 

यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत़ माने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. मागील काही महिन्यांपासून आमदार यशवंत माने हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत उपस्थित राहत होते. शिवाय राज्याच्या विविध खात्याचे मंत्री हे सोलापूर जिल्हा दौºयावर असताना कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी आमदार माने यांनी उपस्थिती दर्शविली होती.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmohol-acमोहोळ