शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घराबाहेर झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून केला खून; सरकोली येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 11:39 IST

पंढरपूर पोलीसांचे पथक घटनास्थळी; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू

ठळक मुद्दे- या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल- मृत संतोष कपणे याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल- सरकोलीतील घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ...

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. डोक्यात दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली़ ही घटना शुक्रवारी घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाकडून लावण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव संतोष सुरेश कपणे असे आहे.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली इसमाचा खून झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट दिली. संतोष सुरेश कपणे (वय ३१, रा. सरकोली, ता. पंढरपूर) हे घराच्या बाहेर झोपले असताना त्यांच्या डोक्यामध्ये अज्ञात इसमाने दगड मारला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरMurderखून