शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

अनैतिक संबंधातून पतीने केली पत्नीची हत्या, सांगोला तालुक्यातील चोपडी येथील घटना़

By admin | Updated: May 4, 2017 19:21 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि ४ : परपुरुषाशी असणारे अनैतिक संबंध तोडून टाक असे वारंवार सांगूनही पत्नी ऐकत नसल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तीला जागीच जीवे ठार मारले. ही घटना गुरुवार ४ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास चोपडी(ता.सांगोला)नजीक शेटफळ(ता.आटपाडी) हद्दीत घडली आहे. राणी चंद्रकांत बाबर-२५ असे मृत पत्नीचे नाव असून चंद्रकांत प्रल्हाद बाबर-38 असे पतीचे नाव आहे. पत्नीला जीवे ठार मारल्यानंतर पती चंद्रकांत बाबर हा स्वत:हून सांगोला पोलीस स्टेशनला हजर राहून घटनेची माहिती पोलीसांना दिली आहे.   चोपडी(ता.सांगोला)येथील चंद्रकांत प्रल्हाद बाबर हा मुंबई (कळंबोली)येथे कंटेनरवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याने तो पत्नी राणी व मुलासह के.एल.सेक्टर ६, बिल्डिंग नं. १९, रुम नं. ८ येथे निवासी राहत होता. दरम्यानच्या काळात पत्नी राणीचे शेजारीच राहणाऱ्या एका इसमाबरोबर अनैतिक संबंध असल्याचे संशय चंद्रकांत यास आला होता. या कारणावरुन दोघा पती-पत्नीत अनेकवेळा भांडणे होत होती. पत्नी राणी नवरा चंद्रकांत व मुलास सतत शिवीगाळी करीत अपमानास्पद वागणुकही देत होती. चंद्रकांत ने पत्नी राणी हीस झाले तेवढे पुरे झाले....म्हणून समजूनही सांगितले होते. मात्र पत्नी काही केल्याने ऐकत नव्हती. मागील तीन आठवड्यापूर्वी चंद्रकांत बाबर पत्नी मुलासह गावी आला होता. गुरुवार 4 मे रोजी चंद्रकांत बाबर याने पत्नी राणीस आपण पाहुण्याकडे जावून येवू असे म्हणून तो शेटफळ(ता.आटपाडी)कडे जात असताना वाटेत जंगलामध्ये थांबले होते. यावेळी, चंद्रकांतने पत्नीस तुझे परपुरुषाशी असणारे अनैतिक संबंध तोडून टाक असे सांगण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये भांडणे झाली. यावेळी चंद्रकांत ने रागाच्या भरात पत्नी राणीच्या डोक्यात दगड घालून जागीच जीवे ठार मारले. या घटनेनंतर चंद्रकांत बाबर याने घडलेल्या प्रकाराची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला हजर राहून सांगितली. यावेळी, पो.नि.हारुण शेख यांनी सदरची घटना सांगोला हद्दीत की आटपाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत याची शहानिशा करण्यासाठी चंद्रकांत बाबर यास सोबत घेवून घटनास्थळी रवाना झाले आहेत. हद्दीनंतरच या घटनेची सांगोला पोलीसात नोंद करण्यात येईल अशी माहिती पो.नि.हारुण शेख यांनी दिली आहे.