शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

समांतर जलवाहिनीच्या विषयांवर महापालिकेत गोंधळ, नगरसचिवास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:10 IST

सोलापूर : सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा अंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला शिवसेना व काँग्रेसने उपसुचना मांडल्या़ १२४० कोटीची योजना साकार करावी व टाकळी ते सोरेगांव येथुन स्मार्ट सिटीतून आणखीन एक जलवाहिनी घालावी असा त्यांचा विरोध होता़ चर्चेअंती दोन उपसुचना असतानाही महापौर शोभा बनशेट्टी यांनी हा प्रस्ताव बहुमताने ...

ठळक मुद्देमहापौरांनी विरोधकांचा आक्षेप न जुमानता सभा एक तासासाठी तहकुब केली़ विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला़महापौरांचा निषेध केला़

सोलापूर : सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा अंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला शिवसेना व काँग्रेसने उपसुचना मांडल्या़ १२४० कोटीची योजना साकार करावी व टाकळी ते सोरेगांव येथुन स्मार्ट सिटीतून आणखीन एक जलवाहिनी घालावी असा त्यांचा विरोध होता़ चर्चेअंती दोन उपसुचना असतानाही महापौर शोभा बनशेट्टी यांनी हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे घोषित केले़ याला विरोधकांनी आक्षेप घेतला़ दोन उपसुचनेवर मतदान घ्या, बेकायदेशीरपणे विषय मंजूर कसा करता असा आक्षेप घेतला़ 

महापौरांनी विरोधकांचा आक्षेप न जुमानता सभा एक तासासाठी तहकुब केली़ त्यावर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला़ महापौरांचा निषेध केला़ महापौर गेल्यानंतर आयुक्तांच्या पाठोपाठ नगरसचिव प्रविण दंतकाळे हे सभागृहाबाहेर जात असताना विरोधकांनी त्यांना अडविले व खेटत खुर्चीवर बसा असा सज्जड दम भरला़ ही बाब आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या निर्देशनास आल्यानंतर ते परत फिरले़ संतप्त सदस्यांची समजूत काढली़ त्यानंतर तणाव निवळला़ शासनाने १३ एप्रिल रोजी अमृत योजनेतून सोलापूरसाठी ४३९ कोटींची समांतर जलवाहिनीची योजना मंजूर केली आहे़ या योजनेला मंजूरी देण्याच्या प्रस्तावावरून हा गोंधळ झाला़  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका