शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मनसेकडून पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा; दर्शन रांगेतील भविकांचेही केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 11:16 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : दीपावली पाडव्यादिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडले.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व भाविकांना मास्क, सॅनिटायझर, लाडू प्रसाद, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, उपजिल्हा अध्यक्ष दिलिप पाचंगे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, आकाश धोत्रे, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपतालुका अध्यक्ष हेमंत पवार, कृष्णा मसाळ, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अर्जुन जाधव, सचिन शिंदे, नागेश इंगोले, वैभव इंगोले, दत्ता वलेकर, गणपत मोरे, संतोष भुईटे, महिला आघाडीच्या रंजना इंगोले, पूजा लवंगकर इत्यादी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर