शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाला बोलवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित गर्भवती राहिल्यानंतर लग्नास दिला नकार

By रूपेश हेळवे | Updated: March 30, 2023 15:58 IST

वाढदिवस साजरा करण्यासाठी सतरा वर्षाच्या पीडितेला भेटण्यास बोलवून तिच्यावर अत्याचार केला.

रुपेश हेळवे, सोलापूर : वाढदिवस साजरा करण्यासाठी सतरा वर्षाच्या पीडितेला भेटण्यास बोलवून तिच्यावर अत्याचार केला. नंतर पीडित गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार दिला, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या प्रकरणी इद्रिस मुत्ताज अन्सारी ( वय २१, रा. सोलापूर ) याच्यावर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित ही १७ वर्षाची असून तीची ओळख आरोपी इद्रिस अन्सारी याच्यासोबत झाली. आरोपी इद्रिस याने आपल्या वाढदिवसादिवशी पीडितेला भेटण्यासाठी बोलवले आणि तेथे त्याने पीडितेला ‘मै तुमसे बहुत प्यार करता हु, हम शादी करेगें, मै तुमको पसंद करता हु’ असे म्हणत तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही त्याने वारंवार अशा प्रकारे अत्याचार केला. त्यानंतर आईला संशय आल्याने पीडितेला विचारल्यानंतर पीडितेने घटनेबाबत सांगितले. त्यानंतर पीडित ही गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर पीडितेने आरोपीला लग्नाबाबत विचारल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी