शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

सोलापूर महापालिकेच्या सभेला उशिर, संतप्त महिला सदस्यांनी केली महापौरांची आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:49 IST

सोलापूर : गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेस उशिर झाला़ बोलविण्यात आलेली सभा वेळेत सुरू न केल्यामुळे काँग्रेसच्या महिला पदाधिकाºयांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना आरती ओवाळून सभा सुरू करण्यात आली़ यावेळी संतप्त महिलांनी सत्ताधाºयांच्या विरोधात घोषणाबाजी दिली.महापालिकेची आॅगस्ट महिन्याची तहकूब सभा गुरुवारी सायंकाळी चार वाजता बोलावण्यात आली होती़ ...

ठळक मुद्देआॅगस्ट महिन्याची तहकूब सभा गुरुवारी सायंकाळी चार वाजता बोलावण्यात आली होती़सायंकाळचे साडेपाच वाजले तरी सभा सुरु करण्यात आली नाही संतप्त महिलांनी सत्ताधाºयांच्या विरोधात घोषणाबाजी दिली़ 

सोलापूर : गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेस उशिर झाला़ बोलविण्यात आलेली सभा वेळेत सुरू न केल्यामुळे काँग्रेसच्या महिला पदाधिकाºयांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना आरती ओवाळून सभा सुरू करण्यात आली़ यावेळी संतप्त महिलांनी सत्ताधाºयांच्या विरोधात घोषणाबाजी दिली.

महापालिकेची आॅगस्ट महिन्याची तहकूब सभा गुरुवारी सायंकाळी चार वाजता बोलावण्यात आली होती़ सायंकाळचे साडेपाच वाजले तरी सभा सुरु करण्यात आली नाही, त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारे, परविन इनामदार या संतापल्या़ नगरसचिव सभा सुरू करा... एलईडी चा वाटाघाटी संपल्या की नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या़.

शेवटी सर्वजण महिला सदस्य महापौर कक्षाच्या जाऊन घोषणाबाजी सुरू केली़ आज संकष्टी आहे सभा लवकर सुरू करा म्हणून आरती सुरू केली संतापलेल्या सदस्य तशाच अर्थ घेऊन सभागृहात आल्या व महापौर चा कक्षासमोर ठिय्या मारला़ सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका