शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण;  सोलापूरातील शिवाजी चौकात पुन्हा दगडफेक, निराळे वस्ती, उमा नगरीत धरपकड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:37 IST

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ पोलीस आंदोलनकर्त्यांवर दडपतशाहीने वागत असल्याचे कारण करीत  शिवाजी चौकात काही आंदोलनकर्त्यांनी पुन्हा दगडफेक करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर पोलीसांनी पुन्हा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती ...

ठळक मुद्दे- सोलापूर बंदला १०० टक्के प्रतिसाद- बहुतांश भागात पोलीसांकडून कोम्बिंग आॅपरेशन सुरू- आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याबरोबर धरपकड सुरू

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ पोलीस आंदोलनकर्त्यांवर दडपतशाहीने वागत असल्याचे कारण करीत  शिवाजी चौकात काही आंदोलनकर्त्यांनी पुन्हा दगडफेक करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर पोलीसांनी पुन्हा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली होती़ आंदोलनकर्त्यांना घोषणाबाजी करताना पोलीसांनी मज्जाव केल्याने शिवाजी चौकात दगडफेक करण्यात आली होती, त्यावेळी पोलीस उपायुक्तांची गाडी फोडली़ मात्र पुन्हा दुपारी दीडच्या सुमारास आंदोलन कर्त्यांवर पोलीसांकडून दडपशाही करीत असल्याचे कारण पुढे करीत पुन्हा दगडफेक केली़ यावेळी निराळे वस्ती, उमा नगरी आदी परिसरात पोलीसांनी कोम्बींग आॅपरेशन करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाStrikeसंपSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस