शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मराठा समाजाचे उग्र आंदोलन, पंढरपूरात एसटी बसवर दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 20:48 IST

ठोस निर्णय होत नाही. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त होत आहे. 

पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाने उग्र पवित्रा घेतला असून पंढरपुरमधील सांगोला रस्त्यावर बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एस.टी. बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.

सरकारकडून मराठा समाजाला वारंवार  आरक्षण देण्याचे अश्वासन देण्यात येत आहे. यावर ठोस निर्णय होत नाही. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त होत आहे.  फक्त आश्वासन देण्यात येत असल्यामुळे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाच्या महापुजेला येऊ देणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला होता.

त्यातच बुधवारी रात्री पंढरपूर-तपकीरी शेटफळ एम.एच. इ. एफ. ६५१० या एसटी बसवर काही मराठा समाजातील तरुणांनी दगड फेक केली. या दगडफेकीत तानाजी मासाळ (रा. शेटफळ), सत्यवान चव्हाण (रा. खर्डी), सोमनाथ आरे (तपकरी शेटफळ) हे प्रवासी किरकोळ दुखापत झाली आहे.

तसेच, कोण म्हणतय देत न्याय, घेतल्याशिवाय राहत नाय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा मजूकाराचे पत्रक सकल मराठा समाजाच्यावतीने एस.टी. बस समोर टाकण्यात आले आहेत. या घटनेची माहीती पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.