शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २८९ सुशीलकुमारांनी भरले मोफत पेट्रोल, ४ सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 08:24 IST

सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा अभिनव उपक्रम

ठळक मुद्देसकाळी सर्वप्रथम आलेल्या सुशीलकुमार माणिकराव शिंदे यांचा फेटा बांधून व पेढे भरवून सत्कार केला. दिवसभरात २८९ सुशीलकुमारांनी  सुमारे दीड लाख रुपयांचे पेट्रोल मोफत भरले. 

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस शनिवारी सोलापुरात साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी यशदा युवती फाउंडेशनच्या वतीने सात रस्ता येथील पेट्रोल पंपावर ‘सुशीलकुमार’ किंवा ‘सुशील’ नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत देण्याचा उपक्रम राबविला. यात सोलापुरातील २८९ सुशीलकुमारांनी मोफत पेट्रोलचा लाभ घेतला.

सकाळी सर्वप्रथम आलेल्या सुशीलकुमार माणिकराव शिंदे यांचा फेटा बांधून व पेढे भरवून सत्कार केला. दिवसभरात २८९ सुशीलकुमारांनी  सुमारे दीड लाख रुपयांचे पेट्रोल मोफत भरले. 

चार जणांचे नाव निघाले सुशीलकुमार शिंदेnया उपक्रमात सोलापूर शहराबरोबरच दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील सुशीलकुमार व सुशील नावाच्या व्यक्ती आल्या होत्या. त्यात सुशीलकुमार शिंदे नावाच्या चार व्यक्ती होत्या. या व्यक्तींचा संयोजकांनी यथोचित सन्मान केला. nया उपक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी सहा वर्षांच्या सुशील नावाच्या मुलाला त्याचे वडील घेऊन आले होते. या वेळी संयोजकांनी त्याची गाडी कुठे आहे हे विचारल्यावर तुम्ही तशी अट कुठे घातली आहे, असा प्रतिप्रश्न केल्यानंतर संयोजकांनी त्याच्या वडिलांच्या गाडीत पेट्रोल भरले.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSolapurसोलापूरPetrolपेट्रोल