शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटलांचा सोलापूरकरांना ओदश; सकल मराठा समाजाकडून उपोषण स्थगित

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 6, 2023 12:27 IST

पुढील आदेश आल्यानंतर उपोषणाची दिशा ठरवू, असे सकल मराठा समाजाने जाहीर केले आहे.

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर :  मराठा आरक्षणासाठी सोलापुरात सुरू असलेला साखळी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानंतर पूनम गेटवरील साखळी उपोषण तेराव्या दिवशी म्हणजे सोमवारी, ६ नाेव्हेंबर रोजी स्थगित करत आहोत, अशी घोषणा सकल मराठा समाजाचे माऊली पवार तसेच प्रा. गणेश देशमुख यांनी उपोषणस्थळी केली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात देखील तेरा दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू झाले. यास चांगला प्रतिसाद मिळाला. सरकारच्या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले. त्यांनी राज्य सरकारला दोन महिन्याचा वेळ दिला आहे. त्यांच्याकडून पुढील आदेश आल्यानंतर उपोषणाची दिशा ठरवू, असे सकल मराठा समाजाने जाहीर केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील