सोलापूर : गुंतवणूकदारांना १ कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि़ या कंपनीच्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर, चेअरमन सेक्रेटरी जनार्दन परुळेकर आदींसह संचालकांवर सोलापुरात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
‘मैत्रेय’च्या संचालकावर सोलापुरात गुन्हा दाखल
By admin | Updated: June 2, 2017 03:20 IST