शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

महावितरणच्या कर्मचाऱ्यावर सोलापुरात प्राणघातक हल्ला

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 3, 2023 18:17 IST

शहरातील नवीवेस उपविभाग कार्यालयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचा-यावर झाडाच्या फांद्या तोडल्याच्या कारणावरुन प्राणघातक हल्ला झाला.

सोलापूर - शहरातील नवीवेस उपविभाग कार्यालयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचा-यावर झाडाच्या फांद्या तोडल्याच्या कारणावरुन प्राणघातक हल्ला झाला.

 संतोष मुरलीधर जाधव (वय ४७) असे जखमी कर्मचा-याचे नाव असून  ते नवीवेस उपविभाग सोलापूर शहर येथे कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी सरस्वती चौक ते रामलाल चौक या भागात लाईन देखभाल दुरुस्तीचे काम करीत होते. लाईनमध्ये येणारी झाङांच्या फांद्या तोङत असताना पाच ते सहा जणांनी मिळून आले आणि झाङाच्या फांद्या का तोङतो ? असा जाब विचारत संतोष जाधव यांना जबर मारहाण केली.

या मारहाणीत संतोष जाधव हे जखमी झाले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच जाधव यांच्या कुटुंबियांनी आणि मित्र आप्तेष्टांनी रुग्णालयात धाव घेतली.  विद्युत वितरण विभागातील अधिकारीही रुग्णालयात दाखल झाले.  दरम्यान, फौजदार चावङी पोलिसांत तक्रार देण्यासाठी संतोष जाधव यांचे मित्र दाखल झाले होते.