शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही; प्रणिती शिंदेंना नरसय्या आडमांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 18:08 IST

सर्वांची संपत्ती वाढली मात्र माझ्यावर 175 गुन्हे वाढले, 200 केसेस झाल्याशिवाय गप्प बसणार नाही.

सोलापूर - महाराष्ट्रात माझ्या एवढ्या केसेस कोणाच्या अंगावर आहे तर दाखवा. तुमच्यावर 5 केस पडल्या तर लटपटायला लागता. तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही, जो माणूस पंतप्रधानांना इथं आणू शकतो तो काहीही करु शकतो अशा शब्दात माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना धमकी दिली आहे. सोलापूरच्या सभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना नरसय्या आडम म्हणाले की, वृत्तपत्रांनी काही दिवसांपूर्वी छापलं नरसय्या आडम यांच्यावरील गुन्ह्यात वाढ झाली. पण मी सांगतो, सर्वांची संपत्ती वाढली मात्र माझ्यावर 175 गुन्हे वाढले, 200 केसेस झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी चोरी, डाका, फसवणूक या केसेस नाही तर परवानगी नसताना सभा घेणे, मोर्चे काढले, सत्याग्रह केला, धरणे आंदोलन केले, रस्ता रोको केला याचे गुन्हे आहेत. हे गुन्हे माझ्यासाठी अलंकार आहेत असं त्यांनी सांगितले. 

सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडाम यांच्याशी लढत होणार आहे. 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशिलकुमार शिंदेNarsayya Adamनरसय्या आडमPraniti Shindeप्रणिती शिंदेsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्य