शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

चंद्रयान-3 माेहिमेसाठी भाजप कार्यकर्त्यांची सिध्देश्वर मंदिरात महाआरती

By राकेश कदम | Updated: August 23, 2023 16:18 IST

महाआरतीनंतर भारत माता की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयघोषात मंदिर परिसर दुमदमून गेला होता.

इस्त्रोच्या चंद्रयान -3 मोहिमेच्या यशस्वीतेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साेमवारी दुपारी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिरात महाआरती करुन प्रार्थना केली. महाआरतीनंतर भारत माता की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयघोषात मंदिर परिसर दुमदमून गेला होता.

भाजप कार्यकर्त्यांच्या हातात हम होंगे कामयाब, मेरा देश बदल रहा है आगे बढ रहा है असे पोस्टर झळकत हाेते. यावेळीभारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील, प्रा.गजानन धरणे, भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष महेश देवकर, नगरसेवक अमित पाटील, संपदा जोशी, अमर बिराजदार, यतीराज होनमाने, प्रभाकर पडवळकर, आनंद बिराजदार, दत्ता नडगिरी, सतीश पारेली, संदीप काशीद, अरविंद गवळी, विशाल जाधव, श्रीशैल स्वामी, अमित पाटील, परमेश्वर माळगे, श्रीनिवास बुरुडकर, राहुल वाघमोडे, सोमनाथ केंगनालकर, विशाल बनसोडे, भीमाशंकर पदमगोंडा, महेश अगरगुंडगी, डोंगरेश चाबुस्कवार, सतीश पारेली आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :SolapurसोलापूरChandrayaan-3चंद्रयान-3